असाच आमच्या कंपनीत एक परचेस मँनेजर होता. तो सारखा चांगल्या चांगल्या ठिकाणी दौरे काढी. एकदा गेला की लौकर परतत नसे. एकदा त्याची बायको खूपच् वैतागली. तिने निरोप दिला की हा उत्तर देई I am still purchasing. ह्यावर बायकोने निर्वाणीचा निरोप पाठवला व तो पाहताच तो तडक घरी माघारी फिरला. कारण बायकोने लिहले होते, If you don't return immediately, I will start selling what you are purchasing!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा